
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई व श्रीमती गीता द तटकरे तंत्रनिकेतन गोवे कोलाड यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी,बारावी व आय.टी.आय च्या पास विद्यार्थ्यांच्या साठी रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी गुरूवार दि.03 जाने.ते शनिवार दि.5 जाने पर्यंत मोफत फिरत्या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे .
“It's not what you achieve, it's what you overcome. "






"The future belongs to those who believe in the beauty of their dreams And we Help them to accomplish their dreams"